लातूर,दि.1,(जिमाका):- उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमृ नंबर 21/2025 कलम 144 बीएनएसमधील अनोळखी 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती अंगात रेघाळा शर्ट काळसर रंगाची पॅन्ट पांढरी बनीयन हा पिंपरी शिवारातील तलावात बुडून मरण पावला आहे. तरी या वर्णनाचा व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी (मो.क्र. 9560632424) , सोपनि विशाल एन. बहात्तरे (मो.क्र. 9657718232), डी.बी. पडिले (मो. न. 9764220633) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वैशिष्ट्यीकृत बातम्या
*महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा*
लातूर, दि. ०३ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या ३ व ४ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्या...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर (दैलाप्रप्र) : लातूर शहर सर्वांगीण क्षेत्रात विकसित असे अग्रेसर ठिकाण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्...
-
लातूर (पोअका) : लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी आगामी सन उत्सव च्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इ...
-
लातूर,दि.1,(जिमाका):- उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमृ नंबर 21/2025 कलम 144 बीएनएसमधील अनोळखी 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती अंगात र...
-
लातूर (पोअका) : दिनांक 13 ते 14 मार्च रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहाटपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इ...
-
लातूर (दैलाप्रप्र) : दि. 6 ते 07 फेब्रुवारी 2025 रोजीचे रात्री बाभळगाव नाका ते बसवेश्वर चौकाकडे जाणारे रिंग रोडचे ...